सहाय्यक अभ्यासक


विनय
मावळणकर

   
वय ३८ वर्षे.
शिक्षण B.Sc. (Mathematics), MBA (Personnel/HRM).
कामाचा अनुभव

दिशा कम्प्युटर्स, पोलाइट टूर्स, साकेत कम्युनिकेशन्स, प्रयास सामाजिक संस्था, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, गिरीवन ग्रुप ऑफ कंपनीज् येथे कामाचा अनुभव. २००८ पासून, महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमी सोबत विकास आराखड्याचे काम.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका मराठी भाषा.
   

सीताराम शरणागत

   
वय ४३ वर्षे.
शिक्षण MSW, Diploma in Civil Engineering, Bachelor of Journalism
कामाचा अनुभव

जागतिक बँक, प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि., यशदा, अफार्म या संस्थांबरोबर सल्लागार म्हणून काम. महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमी सोबत विकास आराखड्याचे काम.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका पाणी, शेती.
   

हर्षद अभ्यंकर

   
वय ४९ वर्षे.
शिक्षण B.Tech (Electronics) from IIT Bombay.
कामाचा अनुभव

भारत, कॅनडा आणि अमेरिका येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कामाचा २० वर्षांचा अनुभव.
२००२ पासून सेव्ह पुणे ट्राफिक मुव्हमेंट (SPTM) या संस्थेच्या माध्यमातून वाहतूक नियोजन क्षेत्रात काम, SPTM चा संचालक. ‘जनवाणी’ संस्थेसोबत व सध्या ITDP सोबत कार्यरत.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका वाहतूक नियोजन, नागरीकरण.
   

इशिता घोष

   
वय ३७
शिक्षण Masters in Economics
कामाचा अनुभव

अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास आणि १० वर्षांचा कामाचा आणि संशोधनाचा अनुभव, उद्योग आणि विकास या विषयावर सखोल अभ्यास.सिंबायोसिसमध्ये सह-प्राध्यापक

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका एनर्जी मार्केट्स
   

तन्मय कानिटकर

   
वय २६ वर्षे.
शिक्षण M.Sc. (Communication studies- Video production), BSL LLB (4th Year).
कामाचा अनुभव

सुशासनासाठी कार्यरत असलेल्या ‘परिवर्तन’ संस्थेचा संस्थापक सदस्य. दूरदर्शन बरोबर काम. तीन लघुपटांचे लेखन व दिग्दर्शन. दोन वर्षे ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग  प्रा.लि. येथे कार्यरत.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका राज्यशास्त्र आणि शासन व्यवस्था
   

अभिषेक वाघमारे

   
वय २५ वर्षे.
शिक्षण BE (Electronics and Telecommunication), MA (part I- Political Science).
कामाचा अनुभव

एक वर्ष इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम. एक वर्ष ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग प्रा.लि. येथे कार्यरत.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका वीज, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता.

प्रशासकीय सहायत गट

प्रसाद क्षीरसागर


प्राची मावळणकर


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.