प्रमुख अभ्यासक

अनिल शिदोरे

   
वय ५५ वर्षे.
शिक्षण

एम. एस. डब्ल्यू

कामाचा अनुभव

३०+ वर्षांचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव, समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक, सल्लागार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणिस या नात्याने राजकीय क्षेत्रात काम. विपूल लेखन.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

मुख्य संपादक, मार्गदर्शक, अंतिम लेखन.

 

विनिता ताटके

   
वय ४८ वर्षे.
शिक्षण

B.Sc. (Statistics, Maths and physics), M.Sc. (Statistical ecology), MCM

कामाचा अनुभव

ऑक्सफैम ट्रस्ट येथे प्रकल्प अधिकारी म्हणून काम. मेळघाटात कार्यरत ‘मैत्री’ संस्थेची संस्थापक सदस्य. सल्लागार म्हणून स्वतंत्रपणे काम. सध्या संचालिका - ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग प्रा.लि.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

शिक्षण व शहरविकास, विकास आराखडा बनवणार्यार गटाची समन्वयक आणि सह-संपादक.

 

रुपाली घाटे

   
वय ३४ वर्षे.
शिक्षण

M.Sc. (Environmental Science).

कामाचा अनुभव

नेरील या पर्यावरण विषयक संस्थेत ७ वर्षे कामाचा अनुभव. ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग प्रा. लि. येथे पाच वर्षे कार्यरत.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

वीज, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण.

 

मानसी ताटके

   
वय ३७ वर्षे.
शिक्षण

Masters in Library and Information Science, Diploma in Human Resource Management, BA (History).

कामाचा अनुभव

ब्रिटीश लायब्ररी, झान्सा इंडिया आणि टी-सिस्टिम्स येथे ग्रंथपाल म्हणून काम. ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग प्रा.लि. येथे चार वर्षांपासून कार्यरत.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

पर्यटन, क्रीडा, ग्रंथालय व्यवस्थापन तसेच विकास आराखडा बनवणाऱ्या गटास संदर्भ पुरवणे.

 

मीनल इनामदार

   
वय २८ वर्षे.
शिक्षण

MA (Economics).

कामाचा अनुभव

प्राध्यापिका म्हणून सेंट मीरा महाविद्यालयात काम. सध्या ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग प्रा.लि. येथे चारहून अधिक वर्षे कार्यरत.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

आर्थिक धोरण व सार्वजनिक वित्त.

 

प्रज्ञा शिदोरे

   
वय २९ वर्षे.
शिक्षण

MA (Political Science).

कामाचा अनुभव

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी आणि वृत्तपत्रांसाठी संशोधन सल्लागार म्हणून काम. ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग प्रा.लि. येथे अभ्यासक म्हणून चारहून अधिक वर्षांचा कामाचा अनुभव.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

राज्यशास्त्र आणि शासन व्यवस्था

 

मधुकर माने

   
वय ३९ वर्षे.
शिक्षण

Masters in Social Work, Specialisation in Urban, Rural and Tribal Community Development

कामाचा अनुभव

‘मैत्री’ या सामाजिक स्वयंसेवी संस्थेत १५ वर्षाचा अनुभव. मेळघाटच्या दुर्गम भागात सलग ११ वर्षे आदिवासींसोबत राहून काम, आरोग्य, शिक्षण, शेती आणि संघटन या क्षेत्रात काम. कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्रातील १६०० स्वयंसेवकांच्या सोबत काम

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

आदिवासी विकास

 

नवनाथ भंडारे

   
वय ३३ वर्षे.
शिक्षण

MA Economics, Currently registered for PhD, topic being “The study of tribal poverty in a village in Amravati district”.

कामाचा अनुभव

पाच वर्षे राजकीय व आर्थिक क्षेत्रात संशोधक-अभ्यासक म्हणून कार्यरत.

विकास आराखडा बनवण्यात बजावलेली भूमिका

विकास आराखडा बनवणार्याष गटास मदत.

 

माहिती संकलन आणि प्रशासकीय मदत

सुधीर भदे

संजय भोसले


वर्षा गायकवाड


पराग फड

तुषार ठोंबरे


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.