आकडेवारी

आकडेवारी मेहेनतीची

विकास आराखड्याविषयीची काही आकडेवारी

विकास आराखडा बनवण्यासाठी लागलेला वेळ

  • अभ्यासकांचा एकूण अनुभव – १७८ वर्षे
  • चर्चा, वाद-विवाद, कार्यशाळा – साधारण १,७५० तास, म्हणजे २१८ मनुष्य दिवस
  • कामाचे एकूण दिवस – २७,५०० मनुष्य दिवस

वाचन आणि अभ्यास

  • एकूण वर्तमान पत्रांचे वाचन – २०११ पासून रोज १८ वर्तमानपत्रे
  • एकूण कात्रणे – १.५ लाख (२००८ पासून)
  • एकूण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकं – १८, सलग ५ वर्ष
  • महाजालावरचे वाचन – दर रोज सरासरी २० पाने प्रत्येकी
  • एकून पुस्तकांचे वाचन (पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत) – साधारण ११००
  • संदर्भ साहित्य – साधारण ३५०० पुस्तके, ५००० हून अधिक अहवाल इ.

लेखन

  • एकूण लिखाण – साधारण ५००० पाने, २५० हून अधिक दस्ताऐवज (डॉक्युमेंट्स) लिहीला
  • प्रत्येक दस्ताऐवज पूर्ण करण्यासाठी केलेले 'लेखन, पुनर्लेखन, संपादन' – ३ ते ५ चक्रं
  • अशा लिखाणाच्या एकूण आवृत्त्या – ४

संकेतस्थळावरचा विकास आराखडा

थोडक्यात -

  • एकूण विषय – ७०
  • शब्द संख्या – १,०५,६४०
  • पृष्ठ संख्या – ४२२
  • संदर्भ संख्या – ५२७.

Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.